

Dry Cough in Summer: अनेकांना हिवाळ्यात सर्दी आणि तापामुळे कोरडा खोकला होतो, परंतु उन्हाळ्यातही कोरड्या खोकल्याचा त्रास अनेकांना होत असतो. उन्हाळ्यात ऍलर्जी, संसर्ग किंवा इतर अनेक कारणांमुळे कोरडा खोकला येऊ शकतो.
खोकला ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक घरगुती उपायांनी बरी होऊ शकते. उन्हाळ्यात कोरडा खोकला होऊ शकतो का आणि त्याची लक्षणे कोणती तसेच सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे हे जाणून घेऊया.