Summer Eye Care: उन्हाळ्यात डोळ्यांत पाणी येणे, कोरडेपणा आणि जळजळ जाणवते? मग 'अशी' घ्या योग्य काळजी

Summer Eye Problems: उन्हाळ्यात डोळ्यांत होणाऱ्या जळजळ, कोरडेपणा आणि पाणी येण्याच्या त्रासावर सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.
Expert Tips for Relief from Watery Eyes, Dryness and Burning

Expert Tips for Relief from Watery Eyes, Dryness and Burning

sakal

Updated on

उन्हाळा सुरू होताच वाढलेली उष्णता, धूळ आणि सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः डोळ्यांतून पाणी येणे, कोरडेपणा, जळजळ, डोळे कोरडे पडणे आणि अॅलर्जी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुलांमध्येही या तक्रारी वाढल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com