

Summer Health Tips: What to Eat and What to Avoid to Stay Healthy in Hot Weather
sakal
Healthy Lifestyle Tips for Summer Season: उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराची काळजी घेणं आणखी महत्त्वाचं होतं. तापमान वाढल्यामुळे शरीरावर उष्णतेचा ताण येतो. त्यामुळे या काळात आहार, पाणी पिण्याच्या सवयी आणि रोजची दिनचर्या थोडी बदलली, तर तब्येत सहज चांगली ठेवता येते.