
Cancer Treatment
Sakal
Cancer Super Vaccine: कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. अनेक लोकांचा या आजाराने मृत्यू देखील झाला आहे. पण आता कर्करोगवर मात करणे शक्य आहे. कारण मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक 'सुपर लस' विकसित केली आहे जी प्रयोगशाळेतील उंदरांमध्ये या गंभीर आजाराची निर्मिती पूर्णपणे रोखते. विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या सूत्राद्वारे समर्थित या प्रायोगिक लसीमुळे प्राण्यांच्या रोगप्रतिकारक शक्तींना कर्करोगाच्या पेशी ट्यूमरमध्ये वाढण्यापूर्वी ओळखण्यास आणि त्यांचा नाश करण्यास मदत झाली आहे.