

Tilak Varma Undergoes Emergency Surgery | Testicular Torsion Explained
sakal
Tilak Varma health condition latest update: टी२० वर्ल्ड कप २०२६ला काही आठवडे राहिले असताना भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे. युवा स्टार फलंदाज तिलक वर्माला अचानक एक गंभीर ऑपरेशन करावं लागलं आहे. पोटामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि तपासणीनंतर त्याला टेस्टिक्युलर टॉर्शन असल्याचं स्पष्ट झालं. पण हा नेमका आजार काय असतो आणि ऑपरेशन करण्याइतका हा आजार गंभीर आहे का हे जाणून घेऊया.