Evening Cravings Control Tips: ‘इव्हनिंग क्रेविंग्स’वर कंट्रोल करत येत नाहीये? मग तमन्ना भाटियाच्या फिटनेस कोचचे हे ३ उपाय नक्की वापरून बघा!

How to Stop Evening Hunger Pangs Naturally: संध्याकाळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तमन्ना भाटियाच्या फिटनेस कोच सिद्धार्थ सिंग यांनी सांगितलेले ३ सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.
Tamannaah Bhatia’s Fitness Coach Shares Three Tips to Control Evening Cravings

Tamannaah Bhatia’s Fitness Coach Shares Three Tips to Control Evening Cravings

sakal

Updated on

दिवसभर काम केल्यांनतर संध्यकाळी अचानक भूक लागतेच आणि तेव्हा काही खाल्लं नाही तर बऱ्याचजणांना चिडचिड होणे, डोकेदुखी असे त्रास होतात. त्यामुळे अनेक जण या वेळी काहीतरी खायला लागतात आणि प्रामुख्याने जंक फूडला प्राधान्य देतात. पण यामुळे वजन वाढते किंवा इतर आरोग्याच्या समस्यांना सुद्धा आमंत्रण मिळते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुमच्या तोट्याचे होऊ शकते. त्यातही तुमचं जर कॅलरी-डेफिसिट डाएट फॉलो करत असाल, तर अशा सवयी तुमचा संपूर्ण बॅलन्स बिघडवू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com