

Ayurvedic health experts explain natural remedies to boost immunity, relieve frequent cold and cough, and improve digestive health through diet and herbal medicines.
Sakal
प्रश्न : माझं वय पस्तीस वर्षे आहे. मला लहानपणापासून सर्दीचा बराच त्रास होतो. पावसाळ्याच्या काळात तर डोकेदुखी, अंगदुखी, ताप यांचाही त्रास होतो. मी औषध घेऊन कंटाळले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
- सोनिका मोहिते, रावेत