शरीर सर्व काही लक्षात ठेवते!

ऋणानुबंध हा कर्माचा एक विशिष्ट पैलू आहे; तो कर्माची एक विशिष्ट रचना आहे.
Sadguru

Sadguru

Sakal
Updated on: 

सद्‍गुरू - ऋणानुबंध हा कर्माचा एक विशिष्ट पैलू आहे; तो कर्माची एक विशिष्ट रचना आहे. जिथे जिथे काही प्रमाणात भेटीगाठी होतात आणि एकत्रित वेळ घालवला जातो, तिथे काही ऋणानुबंध तयार होतात. विशेषतः जेव्हा दोन शरीरे एकत्र येतात, तेव्हा ऋणानुबंध खूप खोलवर असतो. ही शरीरात होणारी एक प्रकारची नोंद आहे, हे शरीर घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com