स्टँडअलोन केजचे वरदान

न्यूरोसर्जरीमध्ये मणक्यावरच्या शस्त्रक्रियेचा विचार करतो तेव्हा मणक्याला स्थिरता देणाऱ्या ज्या अत्याधुनिक नवीन संकल्पना उदयाला आल्या आहेत.
The Boon of Standalone Cages

The Boon of Standalone Cages

sakal

Updated on

न्यूरोसर्जरीमध्ये मणक्यावरच्या शस्त्रक्रियेचा विचार करतो तेव्हा मणक्याला स्थिरता देणाऱ्या ज्या अत्याधुनिक नवीन संकल्पना उदयाला आल्या आहेत, त्यांचा विशेष विचार होणं गरजेचं असतं. सँडअलोन केज ही उपयुक्त जोड आहे. मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया शास्त्रात असे काही आजार आहेत जिथे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत, तसेच त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीने शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं. मणक्याच्या काही आजारात उपचार करण्यात वेळेची दिरंगाई झाली तर महत्त्वाच्या चेतापेशी (न्यूरॉन्स) कायमच्या नाहीशा होतात आणि परत तयार होत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com