Exam of Life
sakal
- डॉ. मालविका तांबे
‘एकदाची ही परीक्षा संपली की हुश्श होईल, मनावरचा ताण जाईल’ असं बरेच मित्रमंडळी नातवंडांकडून आत्ता ऐकायला मिळतंय. ही भीती किंवा ताण कसला आहे? तर अपयशाचा आहे. अर्थात, आपण केलेले प्रयत्न आणि आपल्याला अपेक्षित असलेलं यश या दोन्ही मध्ये तारतम्य पण जुळवणं महत्त्वाचं असतं.