

गौरी शिंगोटे
आतड्यामध्ये केवळ अन्नाचे पचन होते एवढेच नाही, तर हे एक अब्जावधी सूक्ष्मजीवांचे स्थान आहे जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आतड्याचे समतोलत्व नियंत्रित ठेवण्यासाठी प्रिबायोटिक्स, प्रोबायोटिक्स व पोस्टबायोटिक्स जे एकत्रितपणे सुधारित पचन, प्रतिकारशक्ती व एकंदर स्वास्थ्यासाठी काम करतात, त्यांचे कार्य समजणे आवश्यक आहे.