Understanding the Impact of Overnutrition on Health
sakal
- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
अतिपोषण ही मुलांतल्या कुपोषणाची दुसरी बाजू आहे. आहारात वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश केल्याने अतिरिक्त कॅलरी शरीरात जातात, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साचते आणि वजन वाढते. वजन वाढल्याने भविष्यात टाईप २ मधुमेह, ह्रदयविकार, उच्चरक्तदाब, कर्करोग, मेटाबोलिक सिन्ड्रोम होण्याच्या धोका अधिक असतो.