
नागपूर : मातेच्या दुधात रोगाला प्रतिकार करणारे अन्न घटक असतात. त्यामुळे नवजात अर्भकास एका तासाच्या आत स्तनपान दिल्यास नवजात अर्भकांचे मृत्यू टाळणे सहज शक्य आहे. तर नुकतेच जन्मलेले बाळ संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवता येते, असेही वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले.