अक्षय्य आरोग्याचे तीन स्तंभ

आरोग्याचे तीन स्तंभ असतात ही आयुर्वेदातील कल्पना अप्रतिम व अद्भुत असून बरेच काही सुचवून जाते.
Three Pillars of Eternal Health

Three Pillars of Eternal Health

sakal

Updated on

तीन ही संख्या खूप महत्त्वाची असली तरी खांब (स्तंभ) म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभी राहते एखादी वास्तू, एखादे घर वा एखादे मंदिर. तीन खांबांवर उभी असलेली वास्तू चिरंतन व अक्षय्य असेल हे मनाला पटत नाही. शक्तीचे तीन पाद वा तीन स्तंभ असतात असे म्हणायला हरकत नाही. विद्युतशक्तीचे लाल-पिवळा-निळा (आर.वाय.बी.) असे तीन स्तंभ आपल्याला माहिती असतात. भगवंतांनी वामनावतार घेऊन त्रिपादभूमी बळीराजाकडे मागितली. सर्कसचा तंबू दोन खांबांवर असल्यामुळे ही वास्तू कायमची नाही हे लगेच लक्षात येते. प्रेमाचा त्रिकोण पण चिंता व भयसूचकच असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com