- डॉ. श्रद्धा गावडे, लॅक्टेशन सल्लागार
आई आणि बाळामधील अगदी नैसर्गिक आणि नाते जोपासणारा बंध म्हणून स्तनपानाकडे पाहिले जाते. पण अनेक नवमातांसाठी हा प्रवास अजिबात सोपा नसतो. भेगाळलेली स्तनाग्रे, जागून काढलेल्या रात्री, भरून येणारे स्तन आणि दूध अजिबात न ओढणारी बाळे. मातृत्वाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये स्त्रिया काही समस्यांनी त्रस्त असतात.