Blood Sugar: स्वयंपाकघरातील 'हे' 3 मसाले रक्तातील साखर नियंत्रित करतात, असे करा सेवन

How to control Blood Sugar: शरीरातील वाढत्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील मसाल्यांचा वापर करू शकता.
How to control Blood Sugar:
How to control Blood Sugar: Sakal
Updated on

Best kitchen spices for managing diabetes and controlling blood sugar:

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैलीमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. मधुमेहामध्ये स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढू लागते.

यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास हा आजार शरीरातील सर्व प्रमुख अवयवांना इजा पोहोचवू शकतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मधुमेह हा एक असाध्य रोग आहे, जो पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही.

केवळ औषधे, योग्य खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील बदल यानेच यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची खास काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अशा पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर आहारात पुढील मसाल्यांचा समावेश करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com