

Vitamin B12 sources: निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असणे गरजेचे असते. व्हिटॅमिन्समुळे शरीराच्या अनेक समस्या दूर ठेऊ शकतो. पण लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता जाणवते. यामुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिडपणा जाणवते. यामुळे बी१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे.