थोडक्यात:
जुनी उशी धूळ, बॅक्टेरिया आणि एलर्जन्समुळे श्वसन विकार आणि त्वचेच्या त्रासाचे कारण ठरू शकते.
सिंथेटिक एअर फ्रेशनरमधील रसायनं हार्मोनल असंतुलन आणि प्रजनन समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
जुनी गादी पाठीच्या वेदना, नीट झोप न लागणे आणि श्वसन समस्यांचा धोका वाढवते.