
Natural Remedies For Fungal Infections: उन्हाळ्यात तापमान ३० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. उन्हाळ्यात आपल्याला घाम येणे साहजिक आहे. पण जास्त प्रमाणात घाम आल्यास स्किन ॲलर्जीच्या समस्या उद्भवू शकतात. मान, पाठ, हात आणि पायंवर बारीक पुरळ, लालसर चट्टे उठायला लागतात. उन्हाळ्यात घामोळे येण्याचे प्रमाणदेखील वाढते.