
थोडक्यात
पाय मुरगळल्यास त्वरित सूज कमी करण्यासाठी थंड पॅक लावावा.
मुरगळलेल्या जागेवर उंचीवर ठेवून विश्रांती घ्यावी.
घरगुती उपायांमध्ये हळद, तेल मालीश व इप्सम सॉल्ट पाण्यात भिजवणे फायदेशीर.
how to treat twisted ankle at home naturally: चालताना आपले पाय बऱ्याचदा वळतात. पाय वळल्यामुळे गंभीर दुखापत होते. त्यामुळे पायात वेदना आणि सूज येते. पायातील मोचला घोट्याचा मोच असेही म्हणतात. त्यामुळे चालण्यास त्रास होतो. पाय मुळगल्यास डॉक्टर प्रथम एक्स-रे करण्याचा सल्ला देतात. तसेच, वेदना आणि सूज दूर करण्यासाठी काही मलम आणि औषधे देखील वापरली जातात. परंतु, तुम्ही काही घरगुती उपाय देखील करु शकता.