हेमिफेशिअल स्पाझम आणि उपचार

‘हेमिफेशियल स्पाझम’ या नावाला मराठीमध्ये प्रतिशब्द नाही आणि म्हणून काही वर्षांपूर्वी मी याचं ‘डोळा मारला जाण्याचा आजार’ असं नामकरण केलं.
Hemifacial Spasm Symptoms

Hemifacial Spasm Symptoms

sakal

Updated on

मागच्या लेखामध्ये ‘हेमिफेशिअल स्पाझम’विषयी प्राथमिक माहिती घेतली. हेमिफेशियल स्पाझमचा आजार असणाऱ्या ज्या व्यक्तींचा समाजात इतरांशी वारंवार संपर्क येतो, उदाहरणार्थ बँकेतील अधिकारी, शिक्षक, पोलीस, रिसेप्शनिस्ट, सेल्समन, अभिनेते, नर्तक, डॉक्टर... अशा सर्वांवर तर या आजाराचा विशेषकरून गंभीर परिणाम होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com