अस्थिबोध : स्पाइन सर्जरीची भूमिका

एमआरआयमध्ये स्लिप डिस्क दिसली म्हणजे लगेच ऑपरेशनच हाच पर्याय नसतो; योग्य निदान, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील बदल यामुळे अनेक रुग्ण शस्त्रक्रियेशिवायही बरे होऊ शकतात
Spine Surgery is recommended only for selected patients after evaluating symptoms, MRI findings, and nerve compression.

Spine Surgery is recommended only for selected patients after evaluating symptoms, MRI findings, and nerve compression.

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

अनेक रुग्णांना वाटतं, की एमआरआयमध्ये स्लिप डिस्क दिसली म्हणजे ऑपरेशन अटळ आहे, तर काहीजण कोणत्याही परिस्थितीत स्पाइन सर्जरी टाळलीच पाहिजे, असं मानतात. मात्र, खरं वास्तव या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. आधुनिक स्पाइन सर्जरी प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक नसते; मात्र योग्य रुग्णांमध्ये ती वेदना कमी करण्यास, हालचाल सुधारण्यास आणि जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवण्यास मदत करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com