

Understanding the Mind’s Illusions
Sakal
सद्गुरू
(ईशा फाउंडेशन)
सद्गुरू ः तुमचे मन सतत भेदभाव करत असते. म्हणून पहिले पाऊल हे आहे की आवड आणि नावड, काम आणि क्रोध यांना कमी करणे. तुम्ही हे कमी करत गेलात, तर हळूहळू गोष्टी एकत्र येतात आणि एकमेकात सामावून जातात. किमान जेव्हा तुम्ही बसता आणि ध्यान करता, तेव्हा इतर काहीही अस्तित्वात नसते. तिथे फक्त एक अस्तित्व असते; इतर कोणतीही गोष्ट नसते.