सद्गुरू : ‘मी आध्यात्मिक बनायला हवे’ असा विचार करणे गरजेचे नाही. तुम्ही मानव आहात - याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असा आहे की, तुम्ही एक विशिष्ट यंत्रणा आहात. ही एक मानवी यंत्रणा आहे जी कार्यरत आहे, ज्यामध्ये शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांचा समावेश आहे. अनेक गोष्टी ज्या तुम्हाला जीवनाचा एक संपूर्ण भाग बनवतात.