सद्गुरू - भारतीय संस्कृतीमध्ये, शिक्षण नेहमी काही विशिष्ट दीक्षा दिल्यानंतरच सुरू होत असे, कारण शिक्षण हे एक बळ मानले जाते. जेव्हा लोक सक्षम असतात आणि नियंत्रणाबाहेर असतात, आणि त्यांच्या हृदयात प्रेम नसते, तेव्हा ते अतिशय धोकादायक ठरते. त्यातून ॲडॉल्फ हिटलरसारखे लोक तयार होतात.