जीवनमान-जीवनभान : व्हेरिकोज व्हेन्स : लक्षणे ओळखा, गुंतागुंत टाळा

दिवसभर उभे राहिल्यानंतर पाय जड होणे, सूज, निळ्या-हिरव्या शिरा दिसणे ही केवळ थकवा किंवा वयाची लक्षणे नसून व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात असू शकते; वेळीच ओळख व प्रतिबंध महत्त्वाचा
Prolonged standing can increase the risk of varicose veins; regular movement and calf-strengthening exercises can help improve circulation.

Prolonged standing can increase the risk of varicose veins; regular movement and calf-strengthening exercises can help improve circulation.

Sakal

Updated on

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी) प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

दिवसभर उभे राहिल्यानंतर पाय जड वाटणे, घोट्याजवळ सूज येणे किंवा पायांवर निळ्या-हिरव्या शिरा दिसू लागणे- आपण अनेकदा या लक्षणांकडे केवळ थकवा किंवा वयाचा परिणाम म्हणून पाहतो. मात्र, हीच लक्षणे पुढे व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात असू शकतात. विशेषतः दीर्घकाळ उभे राहावे लागणाऱ्या व्यक्तींनी याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमके काय, त्या का होतात आणि साध्या उपायांनी त्यांचा धोका कसा कमी करता येतो, हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com