

Vitamin B12 Deficiency: 5 Symptoms in Your Feet
व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक तत्व आहे. हे फक्त शरीरात लाल रक्तपेशी (Red Blood Cells) तयार करण्यास मदत करत नाही, तर आपल्या नसा आणि मेंदूचे कार्य सुरळीत चालवण्यासाठीही आवश्यक असते.
साधारणपणे,व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि मूड बदलणे (Mood Swings) यांसारखी लक्षणे दिसतात. पण, अनेक वेळा याची सुरुवातीची लक्षणे आपल्या पायांमध्ये दिसून येतात, ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. पायांमध्ये दिसणारी अशी ५ मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.