Vitamin B12 : व्हिटॅमिन B12 वाढवायचंय? या 5 लक्षणांवर लक्ष द्या आणि 45 दिवसांत फरक अनुभवा
Vitamin B12 Deficiency : सतत थकल्यासारखं वाटतंय? शरीर साथ देत नाहीये? हे व्हिटॅमिन B12 कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. या चिन्हांकडे लक्ष द्या आणि वेळेत योग्य उपाय करा
Vitamin B12 Symptoms: शरीरात थकवा आणि अशक्तपणा वारंवार जाणवत असल्यास, त्यामागे व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. ही कमतरता केवळ ऊर्जा कमी करत नाही, तर मज्जासंस्थेवर परिणाम करते आणि हिमोग्लोबिनची पातळीही घसरवू शकते.