

Understanding Vitamin D and Its Role
sakal
डॉ. मृदुल देशपांडे
आहारमंत्र
‘व्हिटॅमिन ‘डी’ कमी आहे’ असं रिपोर्टमध्ये दिसलं की बहुतेक जण म्हणतात, ‘बरं, म्हणजे हाडांसाठी गोळी घ्यायची’; पण फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीने व्हिटॅमिन डी हा केवळ ‘हाडांचा’ व्हिटॅमिन नाही, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करणारा हार्मोनसारखा घटक आहे. त्याची कमतरता म्हणजे शरीरात अनेक पातळ्यांवर बिघाड सुरू असल्याचा इशारा असतो.