
Skin Care Nutrition: चेहऱ्यावर डाग किंवा फोडं येणे ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. ही समस्या सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असू शकते. याच्यावर वेळीच उपचार केले नाहीत आणि योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. पण फार कमी लोकांना माहिती आहे की काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे चेहरा खराब होऊ शकतो. व्हिटॅमिन्सची कमतरता कशी भरून काढावी हे जाणून घेऊया.