Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी कंट्रोल ठेवण्यासाठी 'या' पदार्थांना बनवा मित्र, गोड खाण्याची होणार नाही इच्छा
Best foods to eat to control blood sugar naturally: तुम्हाला दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर सकाळी काही पदार्थ खाऊ शकता. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकते.
Best foods to eat to control blood sugar naturally
Sakal
Blood Sugar Control: आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना मधुमेह आजाराला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या मते सकाळी काही पदार्थ खाल्यास दिवसभर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. तुम्ही नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रणात ठेऊ शकता.