

Are Your Bones Getting Weak? Know the Common Indicators
sakal
आपल्या शरीरात रोज लाखो पेशी तुटतात आणि नव्या तयार होतात. हाडेदेखील त्याला अपवाद नाहीत. ‘Bone Remodelling’ या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये हाडांचा ताण–तणाव, आहार, हार्मोनल बदल आणि वय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, काही वेळा हा समतोल बिघडतो आणि हाडांची घनता (Bone Density) कमी होऊ लागते. सुरुवातीचा टप्पा म्हणजे Osteopenia, तर पुढील गंभीर अवस्था Osteoporosis. ही अवस्था म्हणजे हाडे पोकळ, नाजूक आणि तुटण्याची शक्यता जास्त.