
Water chestnut For Men's Health: शिंगाडा हा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. जो महिला आणि पुरूषांसाठी फायदेशीर असतो. संशोधनात असे दिसून आले की शिंघाडा खाल्याने पोटासंबंधित समस्या दूर होतात. तसेच रक्तातील कोलेस्टॉलची पातळी कमी होते. एवढेच नाही तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. पुरूषांच्या आरोग्यासाठी शिंगाडा खाणे कसे आरोग्यदायी ठरते हे जाणून घेऊया.