Slip Disk: स्लिप डिस्कचा त्रास का होतो? जाणून घ्या कारण, लक्षणं आणि सुरक्षित राहण्याचे उपाय!
Slip Disk Relief Tips : स्लिप डिस्क म्हणजे पाठीच्या कण्याशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला वारंवार याचा त्रास होत असेल तर कोणते उपाय करावे जाणून घ्या
Slip Disk Relief Tips : आजकाल दैनंदिन बैठे जीवनशैली मुळे अनेकांना पाठ- कंबर दुखीची समस्या वाढत आहे. ही समस्या सामान्य जरी असली तर कधी कधी जास्त प्रमाणात तीव्र वेदना होतात. आणि त्याचा परिणाम हा स्लिप डिस्कवर होतो.