Triglyceride Levels
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे
आपल्याला अनेकदा सांगितलं जातं, ‘फॅट खाल्लं म्हणून कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढले’, आणि लगेच एक ‘स्टॅटिन’ नावाची गोळी दिली जाते. मात्र, फंक्शनल मेडिसिनच्या नजरेतून पाहिलं तर सत्य काहीसं वेगळं आहे. ट्रायग्लिसराइड्स वाढण्याचं मूळ कारण जास्त फॅट खाणं नाही, तर जास्त साखर आणि कार्बोहायड्रेट्स खाणं आहे.