

Ajwain Water at Night:
Sakal
Ajwain Water at Night: झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर असेत. तसेच हा अनेक भारतीय घरांमध्ये पचनासंबंधित त्रास असल्यास घरगुती उपाय म्हणून केला जातो. एक काळापासून चाचणी केलेला घरगुती उपाय आहे. पोटफुगी, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्यांसाठी याचा वापर केला जातो. ही एक सवय आरोग्यदायी असू शकते.