
How A.G.E Products Affect Pregnancy
sakal
How A.G.E Products Affect Pregnancy: ए. जी. ई. म्हणजेच ऍडव्हान्स्ड ग्लायकोजन एन्डप्रॉडक्ट्स. प्रथिने किंवा चरबी जेव्हा साखरेच्या संपर्कात येतात तेव्हा हे घटक निर्माण होतात. ज्या पदार्थांमध्ये साखर व चरबीयुक्त पदार्थ असतात व जे खूप जास्त तापमानावर शिजविले जातात ते ए. जी. ई. बनवितात.