Heart Care Tips: हृदयाचा झटका आल्याने प्रत्येक व्यक्‍ती मृत्यू पावतेच असे नाही...

"हृदयाचा झटका येणे' ही हृद्रोगातील एक विशिष्ट अवस्था आहे. प्रत्येक हृद्रोग्याला हृदयाचा झटका आलेला असतोच असे नाही. तसेच हृदयाचा झटका आल्याने प्रत्येक व्यक्‍ती मृत्यू पावतेच असेही नाही.
heart attack symptoms
heart attack symptomsSakal
Updated on

what are the first steps to take during a heart attack: "हृदयाचा झटका येणे' ही हृद्रोगातील एक विशिष्ट अवस्था आहे. प्रत्येक हृद्रोग्याला हृदयाचा झटका आलेला असतोच असे नाही. तसेच हृदयाचा झटका आल्याने प्रत्येक व्यक्‍ती मृत्यू पावतेच असेही नाही. एक गोष्ट मात्र खरी की, बहुतेक वेळेला अचानक झटका आल्यानंतरच आपल्याला हृद्रोग आहे हे त्या व्यक्‍तीला माहीत पडते. मात्र हृद्रोगाचा सुरवात त्या अगोदरच झालेली असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com