Uric Acid Patient: युरिक ॲसिड वाढले असेल तर चुकूनही 'या' 3 डाळी खाऊ नका, वाढू शकते समस्या

Uric Acid Patient: जर तुम्ही युरिक अॅसिडच्या समस्येने झगडत असाल तर काही कडधान्ये खाणे टाळावे.
Uric Acid Patient
Uric Acid PatientSakal
Updated on

Uric Acid Patient: आजकाल खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना यूरिक ॲसिडचा त्रास होतो. खर तर यूरिक अॅसिड हा आपल्या शरीरातील एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो.

साधारणपणे, किडनी ते फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. त्यामुळे सांध्यांमध्ये दुखणे, सूज येणे, चालण्यात अडचण यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com