Study of Traditional Medicine: पारंपरिक उपचार पद्धतींचा शास्त्रीय अभ्यास; WHO कडून सल्लागार गटाची स्थापना

WHO Sets Up Advisory Group to Scientifically Study Traditional Medicine: पारंपरिक उपचार पद्धतींचा शास्त्रीय आणि पुराव्यावर आधारित अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सल्लागार गटाची स्थापना केली आहे.
WHO Forms Advisory Group to Study Traditional Medicine

WHO Forms Advisory Group to Study Traditional Medicine

sakal

Updated on

WHO Forms Advisory Group to Study Traditional Medicine: जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पारंपरिक, पूरक व एकात्मिक उपचार पद्धती (ट्रॅडिशनल कॉम्प्लीमेंटरी अँड इंटेग्रेटिव्ह मेडिसीन) याबाबतचा अभ्यास करण्यासाठी १९ तज्ज्ञांचा धोरणात्मक आणि तांत्रिक सल्लागार गट (स्टॅग) स्थापन केला आहे. पारंपरिक उपचारांना वैज्ञानिक कसोटीवर पडताळून पाहणे हा गट स्थापन करण्याचा उद्देश असून हे 'डब्लूएचओ' च्या 'जागतिक पारंपरिक उपचार धोरण २०२५-२०३४' अमलात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com