लक्षणे नाहीत तरीही धोका मोठा! वयाच्या 45 नंतर ‘या’ कॅन्सरची तपासणी का गरजेची?

Colorectal Cancer Test: लक्षणे नसली तरीही कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढू शकतो; 45 नंतर नियमित स्क्रीनिंग का जीव वाचवू शकते हे जाणून घ्या.
Why Doctors Recommend Colorectal Cancer Screening Even Without Symptoms After 45

Why Doctors Recommend Colorectal Cancer Screening Even Without Symptoms After 45

sakal

Updated on

भारतामध्ये अनेक गंभीर आजार, विशेषतः Colorectal Cancer (आतड्याचा कर्करोग), सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न देता वाढू शकतात. त्यामुळे “मला काही त्रास नाही, मग तपासणी कशाला?” असा विचार धोकादायक ठरू शकतो.

तज्ञांच्या मते, वेळेवर केलेली स्क्रीनिंग तपासणी जीव वाचवू शकते.

भारतात कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. Indian Council of Medical Research च्या आकडेवारीनुसार, शहरी भागात हा कर्करोग वाढत्या प्रमाणात आढळतो, विशेषतः 40 वर्षांनंतर. बदललेली जीवनशैली, कमी हालचाल, प्रक्रिया केलेले अन्न आणि लठ्ठपणा ही काही प्रमुख कारणे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com