Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Frequent Urination After 40 in Women: चाळीशीनंतर महिलांना वारंवार लघवी का लागते, त्यामागील कारणे, धोक्याची लक्षणे आणि डॉक्टरांनी सांगितलेले उपाय जाणून घ्या.
Women Over 40: Don't Ignore Frequent Urination, Here's Why It Happens

Women Over 40: Don't Ignore Frequent Urination, Here's Why It Happens

sakal

Updated on: 

40 नंतर अनेक महिलांच्या लघवीच्या सवयींमध्ये बदल दिसू लागतात. अचानक लघवीची तीव्र इच्छा होणं, वारंवार बाथरूमला जावं लागणं किंवा लघवी रोखून ठेवता न येणं अशा समस्या सामान्यपणे दिसतात. अनेकजणी हा त्रास वय वाढल्यामुळे होत आहे असं समजून दुर्लक्ष करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com