Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

WHY FERRITIN TEST MATTERS WHEN HEMOGLOBIN IS NORMAL: फेरिटिन आणि हिमोग्लोबिनमधील फरक, फेरिटिन टेस्ट का केली जाते आणि CRP तपासणीचं महत्त्व जाणून घ्या.
Ferritin Test

Ferritin Test

sakal

Updated on: 

DIFFERENCE BETWEEN HEMOGLOBIN AND FERRITIN IRON STORES: रक्त तपासणीचा रिपोर्ट हातात आला आणि हिमोग्लोबिन ‘नॉर्मल’ दिसलं की आपण निर्धास्त होतो. पण तरीही दिवसभर थकवा जाणवत असेल, रात्री अचानक पाय अस्वस्थ होत असतील, झोप नीट लागत नसेल किंवा केसगळती वाढली असेल तर कारण फक्त ताण-तणाव नसू शकतं. शरीरात लोहाचा साठा कमी झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी फेरिटिन (Ferritin) ही तपासणी महत्त्वाची ठरू शकते. न्यूट्रिशनिस्ट राशी चौधरी यांनी हिमोग्लोबिन आणि फेरिटिनमधील फरक समजावून सांगताना याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com