Monsoon Gastric Problems: पावसाळ्यात गॅस्ट्रिकसंबंधित समस्या का वाढतात? वाचा एका क्लिकवर

पावसाळ्यात गॅस्ट्रिकसंबंधित समस्यांचा अनेकांना त्रास होतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
monsoon gastric problems
monsoon gastric problems Sakal
Updated on

थोडक्यात

  1. पावसाळ्यातील दमट वातावरण आणि दूषित पाणी पचनसंस्थेच्या समस्या जसे की अपचन आणि गॅस वाढवतात.

  2. मॉन्सूनमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ जास्त होते, ज्यामुळे गॅस्ट्रिक इन्फेक्शनचा धोका वाढतो.

  3. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे पावसाळ्यात गॅस्ट्रिक तक्रारी वाढतात.

Causes of digestive issues in rainy season: हवामान बदलत असताना आजार देखील त्यांचे स्वरूप बदलत आहेत. पावसाळ्यात वातावरणात थंडावा आणि ताजेपणा आणतो, परंतु त्यामुळे पोट आणि पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता, तापमानातील चढउतार आणि घाण यामुळे आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. अशावेळी पोटासंबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com