

Does Crohn’s Disease Increase the Risk of Premature Delivery During Pregnancy? Experts Explain
sakal
Crohn’s Disease During Pregnancy: गर्भावस्थेदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल, इम्यून आणि शारीरिक असे अनेक बदल होतात. हे बदल क्रोन्स आजार (Crohn’s disease) आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस (ulcerative colitis) ज्यामध्ये मोठ्या आतड्यांमध्ये होणारी दीर्घकालीन सूज आणि जखमा निर्माण होतात; अशा आतड्यांचे दीर्घकालीन आजार (chronic inflammatory bowel disorders) असलेल्या महिलांमध्ये योनीतील दाह (vagional inflammation) आणि इतर गुंतागुंतींचा धोका वाढवू शकतात.