Migraine in Women: 'या' कारणांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना होतो मायग्रेनचा जास्त त्रास! जाणून घ्या कंट्रोल करण्याचे ७ सोपे मार्ग

Women Are 3x More Prone to Migraine Than Men: पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास अधिक का होतो, त्यामागची कारणे आणि वेदना कमी करण्यासाठीचे ७ सोपे व प्रभावी उपाय जाणून घ्या.
Migraine and Women

Why Women Get Migraines More Than Men

sakal

Updated on

Why Women Suffer More From Migraine Than Men: पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मायग्रेनचा त्रास असण्याची शक्यता तीन पटींनी अधिक असते हे तुम्हाला माहीत आहे का? व यातील ३० टक्‍के मायग्रेन्स हे संप्रेरकांतील अर्थात हॉर्मोन्समधील चढउतारांमुळे, विशेषत: मासिक पाळीच्या आसपासच्या दिवसांत हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे उद्भवतात. अनेक स्त्रियांच्या बाबतीत मायग्रेन हा केवळ अधूनमधून उद्भवणारा त्रास नसतो, तर ती एक कमकुवत करणारी डोकेदुखी असते व या दुखण्यासमोर अनेकींना हतबलता जाणवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com