
Best way to consume amla powder for health benefits: आवळा पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. अनेक लोक आवळा रस, जाम आणि लोणच्याच्या स्वरूपात खातात.
पण, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आवळा पावडरचे सेवन करू शकता. आवळा पावडर आरोग्यासाठी चांगली मानली जाते. तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी आवळा पावडर खाऊ शकता. पण, सकाळी रिकाम्या पोटी आवळा पावडर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.