

Joint pain in winter can signal hormonal imbalance, vitamin deficiency or arthritis in women.
sakal
Winter Warning for Women: हिवाळ्यात महिलांच्या शरीरात होणारे संप्रेरक (हार्मोनल) बदल, पोषण कमतरता, स्वप्रतिकार शक्तीचा त्रास (ऑटोइम्यून विकार), वयोमानाप्रमाणे स्नायू, हाडे, अस्थिबंध यांच्यातील त्रासदायक बदल, सूर्यप्रकाशाची कमतरता, दिवसभर घरातील काम यामुळे महिलांना सांधेदुखीचा त्रास डोके वर काढत आहे. हा त्रास टाळण्यासाठी योग्य तपासण्या व जीवनशैलीविषयक बदल करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.