हिवाळ्यात पाठीचा कणा सुरक्षित ठेवण्याचे मार्ग

हिवाळ्यात कंबरदुखी आणि पाठीचा कणा दुखण्याची शक्यता वाढते. योग्य व्यायाम, पोश्चर, पोषण आणि पाणी पिण्याच्या सवयींनी पाठीची सुरक्षा शक्य आहे.
Why Back and Neck Pain Increases in Winter

Why Back and Neck Pain Increases in Winter

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी (कन्सल्टंट स्पाईन सर्जन, संचेती हॉस्पिटल, पुणे)

अस्थिबोध

हिवाळा म्हणजे आनंद, गरम चहा, स्वेटर्स आणि सुट्ट्यांचा मौसम. परंतु या ऋतूसोबत अनेकांना मान व कंबरदुखीची लहरही जाणवते. काही जणांना सकाळी उठताना कडकपणा जाणवतो, तर काहींना दिवसभर काम करताना पाठ जडल्यासारखी वाटते. वाढते वय, बराच वेळ बसणे, व्यायामातील अनियमितता आणि चुकीच्या सवयी, या सर्व घटकांना थंड हवामान अधिक तीव्र बनवते. त्यामुळे हिवाळ्यात पाठीच्या कण्याची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com