Winter Child Skin and Hair Care: Sakal
आरोग्य
Winter Child Skin and Hair Care: थंडीत लहान मुलांची त्वचा होते शुष्क, ओठांसह केसांवरही विपरीत होतो परिणाम
Winter Child Skin and Hair Care: लहान मुलांची त्वचा प्रौढांच्या तुलनेत जास्त नाजूक असते. त्यामुळे थंडीचा लहान मुलांच्या त्वचेवर जास्त परिणाम दिसून येतो.
Winter Child Skin and Hair Care: हिवाळा हा सर्वांसाठी आल्हाददायक ऋतू आहे. परंतु, थंडीचा त्वचेवर, ओठांवर व केसांवर विपरीत परिणाम होतो. लहान मुलांची त्वचा प्रौढांच्या तुलनेत जास्त नाजूक असते. त्यामुळे थंडीचा लहान मुलांच्या त्वचेवर जास्त परिणाम दिसून येतो. थंडीमुळे त्वचेवर पुरळ येतात, लहान मुलांची त्वचा शुष्क होते, त्वचा व ओठ फाटतात. हिवाळ्यात सर्वांनी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. खास करून लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी.

